अंक वाचण्यासाठी वरील मुखपृष्ठावर क्लिक करा...
किंवा इथे क्लिक करा...
राज्यातील ३८ शिक्षकांना ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार' जाहीर
ता. ५ सप्टेंबर २०२४ : शिक्षक ध्येय,
सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद,
ता.
मुखेड, जि. नांदेड; हिंद एज्युकेशन
सोसायटी दापोली जि. रत्नागिरी आणि श्री. मिलिंद दीक्षित, उपसंपादक,
वर्धा
यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांसाठी 'कर्तृत्ववान
शिक्षक पुरस्कारा'साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण
उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावरील या
स्पर्धेमागे शिक्षकांच्या कामाला प्रोत्साहन देणे हाच मुख्य उद्देश होता.
शिक्षकांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व
शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या
आधारावर उपक्रमाची निवड केली गेली आहे.
राज्यातील शिक्षकांमधून दोन गटात
ही स्पर्धा घेण्यात आली.
अ) प्राथमिक
गट (अंगणवाडी ते सातवी)
ब) माध्यमिक
व उच्च माध्यमिक गट (आठवी ते पदवीपर्यंत)
अ आणि ब गटातील एकूण ३८ विजेत्या
शिक्षिका, शिक्षकांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र
देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी शिक्षकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र
पाठविण्यात येईल.
श्री. मुकुंद मारुती दहिफळे,
अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था
संगमनेर जि. अहमदनगर आणि श्री. बजरंग गोविंदराव बोडके, अधिव्याख्याता,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली
यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेतील विजेते -
A) प्राथमिक
शिक्षक (अंगणवाडी ते सातवी) गटात
सुमनांजली
सखुबाई गेणुजी बनसोडे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लिंबगाव केंद्र, पाचोड,
ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर
श्वेता सचिन फडके, सरस्वती मंदिर ट्रस्ट,
पूर्व प्राथमिक विभाग, महात्मा गांधी मार्ग, नौपाडा, ठाणे
सायराबानू वजीर चौगुले, रायगड जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा, मोर्बा मराठी ता. माणगाव जि. रायगड
अनिल वामनराव कानकाटे, जिल्हा परिषद उच्च
प्राथमिक शाळा, वासी, ता. समुद्रपूर, जि. वर्धा
नारायण सयाजी गायकवाड, जि. प. प्रा. शाळा
कांडली बू. केन्द्र पोटा बु ता. हिमायतनगर जि. नांदेड
कल्पना मारोती पिंगळे, जिल्हा परिषद
प्राथमिक शाळा, इस्मालपूर पोष्ट कल्लुर, ता. उदगीर जिल्हा लातूर
ज्योती नारखेडे, एन - रिच फाउंडेशन लर्निंग
होम, सुतारवाडी,
पाषाण, पुणे
प्रतिक्षा गिरीश बिबवे, एन - रिच फाउंडेशन
लर्निंग होम, सुतारवाडी, पाषाण, पुणे
सुवर्णा जालिंदर घोरपडे, जि. प. प्रा.
शाळा. देशमुख पट्टा, ता. माळशिरस, जि. सोलापूर
पल्लवी योगेश देशमुख, एन - रिच फाउंडेशन
लर्निंग होम, सुतारवाडी, पाषाण, पुणे
नंदा गुलाब बनसुडे, श्री. नारायणदास रामदास
प्राथमिक विद्यामंदिर इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे
शुभांगी अरविंद नेने, पी एम श्री केंद्रीय
विद्यालय क्रमांक-१ वास्को द गामा, गोवा
डॉ. आशा अशोक ब्राह्मणे, मढ मराठी मुंबई
पब्लिक स्कूल, मढगाव, मालाड (प.) मुंबई
रिहाना अजिम नदाफ, जिल्हा परिषद प्राथमिक
केंद्रशाळा वाळेखिंडी ता. जत, जि. सांगली
लीना गजाननराव नाथे, जि. प. पूर्व माध्यमिक
शाळा उतावली,
पंचायत
समिती धारणी, जि. अमरावती
कविता धन्यकुमार हिंगमिरे, जि प शाळा मु.
पो. खंडाळी,
ता.
माळशिरस, जि. सोलापूर
वैशाली अंबादास लोंढे, जि. प. शाळा,
नायगाव, ता. दौंड जि. पुणे
यशवंत वामनराव गडवार, नूतन उच्च प्राथमिक
शाळा,हिंगणघाट जि. वर्धा
निलांबरी गंगाधरराव सदन, जि. प. उच्च
प्राथमिक शाळा, रसुलाबाद, पं.स. आर्वी, जि. वर्धा
विजय शामरावजी गावंडे, सिरेकुवरदेवी मोहता
विद्यालय, हिंगणघाट जि. वर्धा
किशोर रामकृष्णराव उकेकर, जी. बी. एम. एम.
हायस्कूल,
हिंगणघाट
जि. वर्धा
डॉ. अनिस मोहम्मद बेग, जी बी एम एम कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट,
जि. वर्धा
यशोधरा महेंद्र सोनेवाने,
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हलबीटोला (खमारी) ता. जि. गोंदिया
B) माध्यमिक
व उच्च माध्यमिक शिक्षक (आठवी ते पदवीपर्यंत) गटात
हेमंत सुभाष भोईर, अर्चना ट्रस्ट इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर
कॉलेज शहापूर, जिल्हा ठाणे
योगेश चंद्रकांत नाचणकर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज
खेर्डी चिंचघरी (सती) ता. चिपळूण जि. रत्नागिरी
अर्चना रमेश भालेवार, शिक्षणशास्त्र महाविद्यालय शिवळे, ता. मुरबाड, जि. ठाणे
दिपाली प्रफुल्ल पाटील, मेन राजाराम हायस्कूल आणि ज्युनिअर
कॉलेज, कोल्हापूर
डॉ. तेजस्विनी जयप्रकाश मस्के, सेवासदन ज्युनिअर कॉलेज, सोलापूर
सुधाकर प्रभू राठोड, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सुरुडी (कॅम्प
आष्टी) ता. आष्टी जि. बीड
दिलीपकुमार तुकाराम डुंबरे, श्रीनगर विद्या मंदिर, श्रीनगर, वागळे इस्टेट, ठाणे
मानसी
महेश साळुंखे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जुचंद्र ता. वसई जि. पालघर
देवेंद्र कमलाकर बन्सोड, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक
आश्रमशाळा रेगडी, ता. चांमोर्शी, जि. गडचिरोली
सुनील बबनराव अडसुळे, मॉडर्न हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय
गणेश खिंड, पुणे
दुर्गाप्रसाद मिताराम हटवार, संत कक्कया मार्ग मनपा हिंदी शाळा
क्र 1 धारावी, मुंबई
मनोहर प्रतापराव पवार, लाडकुबाई विद्या मंदिर व दादासाहेब सुपडू
मालजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय भडगाव, ता. भडगाव जि. जळगाव
युवराज बाबा पुकळे, स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या
प्रशाला,
कराड,
जि. सातारा
श्यामसुंदर
आनंदराव मेघरे, एस. एस. एम, विद्यालय हिंगणघाट जि. वर्धा
भोजराम लेखराम लंजे, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, मार्कंडादेव,
पो. ता. चामोर्शी जि. गडचिरोली
सर्व विजेत्यांचे सृजन बहुउद्देशीय
सेवाभावी संस्था, मुक्रमाबाद,
ता.
मुखेड, जि. नांदेड; हिंद एज्युकेशन
सोसायटी दापोली जि. रत्नागिरी आणि श्री. मिलिंद दीक्षित, उपसंपादक,
वर्धा
तसेच संपादकीय मंडळातील .......
'शिक्षक ध्येय'चे
संपादक मधुकर घायदार, 9623237135
कार्यकारी संपादक प्रभाकर
कोळसे, वर्धा 7038973645;
श्री. डी. जी. पाटील, नंदुरबार 9158664041
कविता चौधरी, जळगाव 8806647390
मंजू वानखडे, अमरावती 9511780815
भाग्यश्री पवार, जळगाव 9890768735
श्रद्धा पवार, जळगाव 7507173163
वसुधा नाईक, पुणे 9823582116
विद्या देवळेकर रत्नागिरी
9420154899
अर्चना भरकाडे, अमरावती 9970050246
विद्या वालोकर, वर्धा 9511892722
अंजली वारकरी (राऊत), अमरावती 7350675233
अशरफ आंजर्लेकर, रत्नागिरी 8806504055
विजय अहिरे, नंदुरबार 9421538621
सुधाकर जाधव, औरंगाबाद 9552267501
कैलास बडगुजर, ठाणे 8888284265
डॉ. माधव गावीत, नाशिक 9657557198
श्री. सतीश बनसोडे, नाशिक 9850883072
आल्मेडा रॉबर्टसर पालघर
8850409911
संदिप बेलदार, नंदुरबार 9404410600
राजेंद्र लोखंडे, नाशिक 9158542985
धन्यकुमार तारळकर, सातारा 9975282869
मिलिंद दीक्षित, वर्धा 7972262333
संजय पवार, रायगड 7499513207
पुरुषोत्तम पटेल, नंदुरबार 8208841364
प्रविण घाडगे, सातारा 9503409123
कांबळे एस. जी. पाटोदेकर, लातूर 9561617374
खुशाल डोंगरवार, भंडारा 7588789975
नितीन केवटे नाशिक
7218601510
प्रेमजीत गतीगंते, मुंबई ९१६७४४७८१६
संगीता पवार मुंबई
9869220963
किरण काळे पुणे 8888800745
भारती सावंत, मुंबई, 9653445835
मेघा पाटील नंदुरबार
9665189977
स्नेहा गाढे, कर्जत जि रायगड, 9527603662
पांडुरंग विष्णू दळवी, सिंधुदुर्ग, 9421189575
डॉ. म्हातारदेव निंबा
म्हस्के, अहमदनगर ९४०५१०३०६०
चेतन पाटील तळोदा जि
नंदुरबार 9420440181
समीर भारती, जुन्नर पुणे 9975023285
साईनाथ कनिंगध्वज तालुका
जुन्नर 9420949401
सौ. संगीता म्हस्के, पुणे जिल्हा 8087934241
सतेशकुमार माळवे, सातारा ७७५८९७८७६१
तारीश अत्तार, सांगली ९४०३००७३५५
सुमैया तांबोळी, सोलापूर ९४२०६४८६१७
विठ्ठल भालेराव, गंगापूर, जि. औ. बाद
9421409054
शोभा माने, लातूर जिल्हा 9421552517
महादेव शरणप्पा खळूरे लातूर
8796665555
कविता हिंगमिरे सोलापूर
9075006189
मृगया मोरे रत्नागिरी
9422733960
वर्षा हडपसरकर, पुणे 9860483497
शीतल चौधरी मुंबई 9619943927
आदिनाथ सुतार अहमदनगर
9890709175
ज्योती परदेशी नाशिक
9420299484
उलकेशकुमार वाळूजे, औरंगाबाद 9403009449
ललित पाटील पालघर 9209516535
बशीर कुमठेकर लातूर
9763979263
राणी जाधव पुणे 9420728890
राजेश चायंदे, अमरावती ८९२८९५०७१६
अंजली कडू, अमरावती, ८००७२५११५९
अतुल पडोळे अमरावती
9421823474
डॉ. तक्षशीला मोटघरे अमरावती
9823413413
महेन्द्र भुवराज सोनेवाने, गोंदिया 9421802067
सी एच बिसेन, गोंदिया 8390678303
आनंद जाधव, हुलसुर जि. बिदर, कर्नाटक राज्य 9535503233
यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment