पुणे: प्राध्यापक पाहिजेत...
पुण्यातील या शैक्षणिक संस्थेमध्ये प्राध्यापक (वेतन रु. 1,23,100), सह प्राध्यापक (वेतन रु. 78,800), सहायक प्राध्यापक (वेतन रु. 67,700), संशोधन अधिकारी (वेतन रु. 35,400) या एकूण 13 जागांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत..
सविस्तर माहितीसाठी..
सरकारी/खासगी नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाईलवर मोफत..
https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0
स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त..
https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz