केंद्रप्रमुख भरती प्रक्रिया सुरू..
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे - केंद्र प्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने दिनांक 8 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविले आहेत.
ज्या उमेदवारांनी.... खालील लिंकवर क्लिक करून पुढे वाचा...
https://chat.whatsapp.com/EvOTNBAtGqZ3xOcOPQchGV