MahaTET निकाल जाहीर
राज्यातील फक्त 3.70 टक्के शिक्षक उत्तीर्ण
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MahaTET) ही परीक्षा २१/११/२०२१ रोजी घेण्यात आली होती. राज्यभरातून या परीक्षेला 4,68,679 शिक्षक बसले होते त्यापैकी फक्त 17,322 म्हणजेच 3.70 टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले आहे..
प्रसिद्धीपत्रक व निकाल बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
प्रसिद्धीपत्रक बघण्यासाठी ....
निकाल बघण्यासाठी ....
शैक्षणिक माहितीसाठी आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा..
https://chat.whatsapp.com/Kbl6RV6GIDHKbdVtWjJGbe
शिक्षक ध्येय शिक्षकांचे एकमेव राज्यस्तरीय व्यासपीठ