नाशिक, अहमदनगर, जळगांव, धुळे व नंदुरबारसाठी...
विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे कडून विधी अधिकारी या पदांसाठी कायद्याचा पदवीधर उमेदवारांकडून हस्ते किंवा पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहे. अंतिम तारीख 25 डिसेंबर.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
https://chat.whatsapp.com/Kbl6RV6GIDHKbdVtWjJGbe