प्री मॅट्रिक स्कॉलरशिप बंद; केंद्र सरकारचा निर्णय
पहिली ते आठवीतील विद्यार्थी हे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत येत असल्याने त्यांना सरकारकडून आधीपासून मोफत शिक्षण पुरवण्यात येते. त्यामुळे ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनाच फक्त प्री-मॅट्रिक स्कॉलरशीप देण्यात येईल, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
प्री मॅट्रिक स्कॉलरशिप 2022-23 साठी इयत्ता पहिली ते आठवी साठी बंद करण्यात आली आहे. या स्कॉलरशिपसाठी अर्ज केलेल्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत...
मात्र इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीने परिपत्रक काढले आहे ते वाचण्यासाठी ... CLICK HERE
नोटीस वाचण्यासाठी.... CLICK HERE
https://chat.whatsapp.com/IvVnxk21ujq3UHqw6wkdp3