शिक्षकांच्या पूर्वीच्या वेतनास संरक्षण देणे बाबत...
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन
दिनांक १६ डिसेंबर २२
नियमित शिक्षक पदांवर कार्यरत शिक्षकांची नामनिर्देशनद्वारे/स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे समान/उच्च वेतनश्रेणीत नव्याने नियुक्ती झाली असल्यास अशा शिक्षकांच्या पूर्वीच्या वेतनास संरक्षण देते वेळी खालील अटी व शर्ती लागू राहतील..
१) स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी शाळेमधील..... पुढे संपूर्ण GR वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://chat.whatsapp.com/H78akL9EYKH9XbHqtjJOjQ