MPSC: सदस्य पाहिजेत
Members of MPSC
सामान्य प्रशासन विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सदस्यांची 3 रिक्त पदे भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज समक्ष, स्पीडपोष्टाने, कुरिअरने दिनांक 20 नोव्हेंबर पर्यंतच मागविण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
Join Us:
https://chat.whatsapp.com/Bj7d0bNiq1V4EGzTFI0sbW
Visit : https://shikshakdhyey.in