ITI: शिल्पनिदेशक भरती अपडेट्स
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन
राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Govt ITI) मधील शिल्पनिदेशक गट क संवर्गातील पद भरतीची ऑनलाइन परीक्षा दिनांक 28 व 29 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर 4 ऑक्टोबर रोजी उत्तर सूची जाहीर करण्यात आली.
ITI इंस्ट्रक्टर परीक्षा आणि त्याचे निकाल अपडेट :
काही ITI उमेदवारांनी औरंगाबाद मॅट मध्ये केलेल्या याचिकेवर सुनावणीची आज तारीख होती.
ITI Instructor Case Update
उद्या (8 डिसेंबर ला) Urgent Basis वर पुन्हा Hearing होणार आहे.
★★
शैक्षणिक माहिती आणि नोकरीच्या जाहिरातीसाठी आजच जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/GYoB8RkIFTwHdQbKMOvWev
◆◆
★ शिक्षक ध्येय®: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय
★★