DRDO: परिक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये 1901 जागांसाठी भरतीचे परिक्षा प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध
Advt No :- CEPTAM-10/DRTC
पद: सिनिअर टेक्निकल असिस्टंट – B (STA-B, गृप – B अराजपत्रित, गैर-मंत्रालयी पद) आणि
टेक्निशिअन – A (TECH – A, गृप – C अराजपत्रित, गैर-मंत्रालयी पद)
परीक्षेची तारीख: 12 नोव्हेंबर नंतर
प्रवेश पत्र Admit Card डाउनलोड करण्यासाठी...