राज्यातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांचेसाठी महत्त्वाचे
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
महाराष्ट्र शासन
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे आशयज्ञान व अध्यापन पद्धती यावर आधारित प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यासाठी लिंक द्वारे माहिती संकलित करणेबाबत...
वरील विषयांन्वये प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांचेसाठी विषयनिहाय आशयज्ञान व अध्यापन पद्धती यावर आधारित प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यात येणार आहे.
तरी राज्यातील जास्तीत जास्त (सर्व) मुख्याध्यापक व शिक्षक यांनी खालील लिंकद्वारे माहिती भरावी.
माहिती भरण्याचा कालावधी 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2022
मा सहसंचालक SCERT पुणे यांचे पत्र वाचण्यासाठी... CLICK HERE
मुख्याध्यापक व शिक्षकांनी सदर वरील पत्राचे वाचन करून लिंक भरावी.
माहिती भरण्यासाठी लिंक... CLICK HERE
शैक्षणिक माहितीसाठी आजच जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/GYXBUBxevPVHyUNv9Cpyap
शिक्षक ध्येय®: शिक्षकांचे एकमेव राज्यस्तरीय व्यासपीठ