महागाई भत्त्यात वाढ
वित्त विभाग, महाराष्ट्र शासन
राज्यात असे ही अनेक शासकीय व इतर पात्र कर्मचारी आहेत ज्यांना अद्यापही पाचवा वेतन आयोग अंतर्गत वेतन मिळत आहे. दरम्यान अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन होता.
आता पाचव्या वेतन आयोग अंतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. शासनाकडून अशा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वित्त विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यासाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय.... पुढे वाचा खालील लिंकवर क्लिक करून....
https://chat.whatsapp.com/JYynyNXE2CvGQ46LaE4NUP