उमेदवारांना अजून एक संधी
भूमी अभिलेख विभाग: उमेदवारांना अंतिम संधी
भूमी अभिलेख विभाग
महसूल व वन विभाग
महाराष्ट्र शासन
परीक्षा 28 व 29 नोव्हेंबर
पदसंख्या : 1000
गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक)
संवर्गातील रिक्त पदे भरणेकामी दिनांक 09/12/2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार दिनांक 09/12/2021 ते 31/12/2021 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या व
त्यानंतर छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून विभागाकडून कडून करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणी नुसार
पदभरती परिक्षेकामी पात्र आणि अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी...
दुसरी संधीचे परिपत्रक वाचा...
यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
आजच आमच्या कम्युनिटी ग्रुपला जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/HS8Iorh40nu70pXmNVUUXR
***