आज प्रस्ताव पाठविण्याचा शेवटचा दिवस आहे.
शिक्षकांसाठी: शासनाची राज्यस्तरीय स्पर्धा
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
महाराष्ट्र शासन
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२२ - २३
राज्यातील सर्व शिक्षक व अधिकारी यांच्या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षीही या स्पर्धेचे खालील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे... पुढे सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.. CLICK HERE
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ मधील ३३ विजेते नवोपक्रम अहवाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
प्रस्ताव पाठविण्याचा अंतिम दिनांक आज 30 नोव्हेंबर 2022 आहे.
मुदतवाढ पत्र वाचण्यासाठी.... CLICK HERE
शैक्षणिक माहितीसाठी आजच जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/HOOlCKUkOLMC4hxFDRcNeA
शिक्षक ध्येय: शिक्षकांचे एकमेव राज्यस्तरीय व्यासपीठ