बँकेत 10 वी, 12 वी, पदवीधर पाहिजेत
समर्थ सहकारी बँक लिमिटेड
पद असिस्टंट ज्युनिअर ऑफिसर, शिपाई
पदसंख्या -28
शिक्षण 10 वी, 12 वी किंवा कोणतीही पदवी उत्तीर्ण
अर्ज ऑफलाईन किंवा ईमेल आयडी वर 17 नोव्हेंबर 2022
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
आजच जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/Fk2Z39jmPlv91KWf02PRgT
शिक्षक ध्येय: ...