UPSC: नवीन मोबाईल ऍप लॉन्च
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) विद्यार्थ्यांसाठी आजपासून एक अँड्रॉइड मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे.
UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे ऍप उपयुक्त असून यात UPSC परीक्षेच्या संबंधित सर्व अपडेट्स, वेळोवेळी महत्वाची माहिती दिली जाणार आहे.
UPSC ची तयारी करीत असलेल्या उमेदवारांनी आजच हे ऍप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यावे..
ऍप डाउनलोड करण्यासाठी..
येथे क्लिक करा..
शैक्षणिक तसेच नोकरीच्या जाहिराती साठी आजच जॉईन व्हा..
https://chat.whatsapp.com/Kl19WwIhYycFJBbEB9GcPC