NSRY: आयटीआय उत्तीर्णसाठी अप्रेंटिस भरती
नेव्हल शिप रिपेअर यार्ड (NSRY) मध्ये 180 जागांसाठी आयटीआय सर्व ट्रेड उत्तीर्णसाठी अप्रेंटिस पद भरती
पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: आयटीआय उत्तीर्ण - सर्व ट्रेड
परीक्षा/मुलाखतीची तारीख: फेब्रुवारी 2023
प्रथम ऑनलाइन अर्ज करून त्याची प्रिंट काढून शैक्षणिक कागदपत्रासह स्पीड पोष्टाने पाठवायचे आहे..
ऑनलाइन अर्जाची प्रिंट + कागदपत्रे पोहचण्याची अंतिम तारीख: 20 नोव्हेंबर 2022
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
शैक्षणिक आणि नोकरीविषयक जाहिरातीसाठी आजच जॉईन व्हा..
https://chat.whatsapp.com/HOOlCKUkOLMC4hxFDRcNeA