MAHATransco: Wanted ITI Electrician
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी
एकूण पदसंख्या: 32
पद: शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता: आयटीआय विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) उत्तीर्ण
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 21 ऑक्टोबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
येथे क्लिक करा..
नोकरीच्या जाहिराती मिळवा आपल्या मोबाइलवर ...
https://chat.whatsapp.com/GYoB8RkIFTwHdQbKMOvWev