पदभरतीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन निर्णय
दिनांक ३० सप्टेंबर २०२२
पदभरतीच्या अनुषंगाने वित्त विभागाच्या महत्त्वाच्या सूचना नक्की वाचा...
1. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.
2. अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे.
3. ...... पदभरतीस मान्यता दिलेली रिक्त पदे.... पुढे संपूर्ण शासन निर्णय GR नक्की वाचा.. येथे क्लिक करा...
विविध शैक्षणिक माहिती व नोकरीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मोफत मिळविण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/BlKCvZvMn8yL1mT8QrwCT7