पोलीस शिपाई पदाच्या 14,956 जागा भरणार
पोलीस महासंचालक
महाराष्ट्र शासन
राज्यात पोलीस शिपाई पदाच्या 14 हजार 956 जागा भरणार
ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022
वरील पदांची जाहिरात किती तारखेला प्रसिद्ध होणार आहे? कोणत्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे? जाहिरातीचा नमुना कसा असेल? राज्यातील 38 विभागात कोणत्या विभागासाठी किती रिक्त जागा आहेत? त्यांचे सामाजिक आरक्षण कसे राहील? प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी व नंतर 100 गुणांची लेखी परीक्षा होईल. उमेदवारांसाठी सूचना काय आहेत... सर्व माहिती सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
आता नोकरीच्या जाहिराती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवा...
https://chat.whatsapp.com/LB2AGMIZmQeE9jLkRbF2Wg