FCI: पदवीधरांना संधी
भारतीय खाद्य निगम
Food Corporation of India FCI
एकूण पदसंख्या: 5000
पद: कनिष्ठ अभियंता, स्टेनोग्राफर, टंकलेखन
शैक्षणिक पात्रता: पदवीधर (जाहिरात बघावी)
पे स्केल: रु. 34,000 - 1,03,400
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी 6 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. इथे क्लिक करावे..
मोबाईलवर जाहिराती मिळविण्यासाठी...
https://chat.whatsapp.com/EfUIRIaPZM5JHNeWe5KFTE