महामेट्रो: पदवीधर ते आयटीआय यांना संधी
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(Maharashtra Metro Rail Corporation Limited)
एकूण पदसंख्या: 23
पद: मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभाग अभियंता, वरिष्ठ लेखापाल, लेखापाल, कार्यालय सहाय्यक, तंत्रज्ञ इत्यादी..
शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात पहावी.
पे स्केल: रु. 120000 ते 280000
ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 1 ऑक्टोबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. इथे क्लिक करा..
मोबाईलवर मोफत नोकरीच्या जाहिराती मिळवा.. आत्ताच जॉईन व्हा..
https://chat.whatsapp.com/L1WlX2DKiBkIPHDxXStlqf