सरकारी नोकरी
इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक
एकूण पदसंख्या: 16
पद: वेफेअर ऑफिसर, कार्यालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता: डिग्री किंवा डिप्लोमा (कृपया जाहिरात बघावी)
पे स्केल: रु. 29740 - 103000
ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 10 ऑक्टोबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. इथे क्लिक करा..
मोबाईल वर जाहिराती मिळविण्यासाठी आजच जॉईन व्हा..
https://chat.whatsapp.com/K5ukBk9qM3LKLXpc9e9dq7