पदवीधरांसाठी सरकारी नोकरी
Food Corporation of India (FCI)
भारतीय खाद्य निगम
एकूण पदसंख्या: 5043
पद: नॉन एक्सझिक्युटिव्ह
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण किंवा डिग्री किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग
पे स्केल: 34000-103400
ऑनलाइन अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक 5 ऑक्टोबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. इथे क्लिक करावे
मोफत जाहिराती मिळविण्यासाठी..
https://chat.whatsapp.com/BlKCvZvMn8yL1mT8QrwCT7