सरकारी नोकरी: इयत्ता 10 वी उत्तीर्ण
भारतीय नौसेना
भारत सरकार
एकूण पदसंख्या: 49
पद: स्टाफ नर्स, ड्रायव्हर, लायब्ररीयन
शैक्षणिक पात्रता: इयत्ता 10 वी उत्तीर्ण, लायब्ररीयनसाठी B. Lib.
अर्ज ऑफलाईन (रजिस्टर्ड किंवा स्पीडपोस्ट फक्त) पोहचण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी, (अर्ज नमुना साठी) जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. इथे क्लिक करा..
मोबाईल वर नोकरीच्या जाहिराती मोफत मिळविण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा..