MPSC: परीक्षेत कोणते बदल केले?
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
MPSC परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासन सेवेतील विविध संवर्गाकरीता राबविण्यात येणाऱ्या विद्यमान भरतीप्रक्रियेमुळे परीक्षांची वाढलेली संख्या, उमेदवार व प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण, भरतीप्रक्रियेस होणारा विलंब, गुणवत्ता राखण्यासाठी सतत करावे लागणारे प्रयत्न, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन करावयाच्या विविध उपाययोजना, भविष्यामधील भरतीप्रक्रियेचे नियोजन या व इतर अनुषंगिक बाबींचा साकल्याने विचार करुन आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पध्दतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याचा आयोगाकडून निर्णय घेण्यात आला आहे....
आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे 14 सुधारणा केल्या आहेत.. त्या कोणत्या? सविस्तर वाचण्यासाठी...
CLICK HERE
आपल्या मोबाईल वर नोकरीच्या जाहिराती, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आताच जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/C8QWXpFAIc315OSueJdEnD