Ministry of Culture
नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, भारत सरकार
पद: जनसंपर्क अधिकारी, लिपिक, वैयक्तिक सहाय्यक, संचालक, लघुलेखक, सहाय्यक ग्रंथालय आणि माहिती अधिकारी आदी.
शैक्षणिक पात्रता: पदानुसार (कृपया जाहिरात बघावी)
पे स्केल: रु. 44,900 - 1,42,400
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. इथे क्लिक करा..
मोबाईल वर मोफत सरकारी जाहिराती मिळवण्यासाठी...