इंजि. डिप्लोमा/आयटीआय पास आहात? सरकारी आयटीआयमध्ये शिक्षक व्हा...
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र शासन
एकूण पदसंख्या: 1457
पद: Govt. ITI मध्ये शिल्प निदेशक (Craft Instructor)
शैक्षणिक पात्रता: डिप्लोमा इन इंजिनिअरिंग किंवा इयत्ता 10 वी + ITI (कृपया जाहिरात बघावी)
पे स्केल: एस-14 : Rs. 38600-122800
ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 7 सप्टेंबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
इथे क्लीक करा... CLICK HERE
मुदतवाढ परिपत्रक वाचा CLICK HERE
![]() |
Join below link |
आपल्या मोबाईलवर मोफत नोकरीच्या सरकारी/खासगी जाहिराती मिळविण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा...