सरकारी नोकरी: आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस
महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC
पद: तालुका क्रीडा अधिकारी
शैक्षणिक पात्रता: पदवीधर (जाहिरात बघावी)
वेतन श्रेणी: स्तर एस 15 = रु. 41,800 - 1,32,300
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आज 22 ऑगस्ट 2022 आहे. रात्री 12 वाजेपर्यंत.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... इथे क्लिक करा...
मोबाईलवर सरकारी जाहिराती मोफत मिळवा...