पदवीधर आहात, सरकारी बँकेत अधिकारी व्हायचंय: लगेच अर्ज करा...
Institute of Banking Personnel Selection (IBPS)
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पेर्सोनेल सिलेक्शन
(आयबीपीएस)
पद : प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि मॅनेजमेंट ट्रेनी
एकूण पदसंख्या : 6432
वेतन श्रेणी : बँक नियमानुसार
शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी उत्तीर्ण
सहभागी सरकारी बँका: 11
परीक्षा केंद्र : अहमदनगर, अकोला, अंबाजोगाई, अमरावती, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर आदी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : दि. 22 ऑगस्ट 2022
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
आपल्या मोबाईलवर जाहिराती मिळविण्यासाठी...
https://chat.whatsapp.com/J0jEck290WND80jzgcWKua