राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, ठाणे
पदसंख्या: 33
पद: योग प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता: योग प्रशिक्षणाची पदवी (कृपया जाहिरात बघावी)
स्वतः अर्ज समक्ष सादर करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे. (वाढीव मुदत)
अर्ज सादर कण्याचा पत्ता: कन्या शाळा हायस्कूलजवळ, ४ था मजला जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ठाणे (प.)
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
आपल्या मोबाईल वर जाहिराती मिळविण्यासाठी...
https://chat.whatsapp.com/LJMbS6vcJxW6kWq46NbPC8