गट ब व गट क: सरळसेवा भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
एकूण पदसंख्या: 386
पद: आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत), कायदा सल्लागार, विधी अधिकारी, अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, समाजसेवक, लिपिक आदी अनेक पदे... (जाहिरात बघावी)
शैक्षणिक पात्रता: पदवीधर, इंजिनिअरिंग डिप्लोमा, डिग्री, विधी पदवीधर, एमएसडब्लू, बी एस्सी, पदानुसार वेगवेगळी (जाहिरात बघावी)
वय: अमागास प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे; मागास प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षे
पे: रु. 56,100 - 1,77,500
ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 8 सप्टेंबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... इथे क्लिक करा...
आपल्या मोबाईलवर नोकरीच्या मोफत जाहिराती मिळवा...