प्राध्यापक पाहिजेत
भारती विद्यापीठ अंतर्गत मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय
Walk in Interview थेट मुलाखत
एकूण पदसंख्या: 75
पद: सहायक प्राध्यापक - सर्व विषय
शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघावी.
इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रे+ झेरॉक्स प्रती सह मुलाखत दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी हजर रहावे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.. इथे क्लिक करा..
आपल्या मोबाईल वर मोफत जाहिराती मिळवा...