'हर घर तिरंगा' अभियानाला सुरूवात...
असे करा हर घर तिरंगा प्रमाणपत्र डाउनलोड?
भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष म्हणजेच अमृत महोत्सव साजरा करत आहे.
आजपासून 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात झाली आहे.
आजपासून लोक आपल्या घर आणि संस्थांवर तिरंगा फडकवतील.
केंद्र सरकारतर्फे 'हर घर तिरंगा' अभियाना अंतर्गत आजपासून आपल्या घर आणि संस्थांवर 13 ते 15 ऑगस्टपर्यंत तिरंगा फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
'हर घर तिरंगा' मोहिमेबाबत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी देशात तिरंगा उघड्यावर फडकवायचा असेल तर तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावायचा नियम होता. जुलै 2022 मध्ये सरकारने त्यात सुधारणा केली आणि आता लोक त्यांच्या घरी रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकवू शकतील.
हर घर तिरंगा प्रमाणपत्र कसे डाउनलोड करू शकतो?
How can I download the Har Ghar Tiranga certificate?
हर घर तिरंगा साठी येथे क्लिक करा CLICK HERE
प्रोफाइल फोटो निवडा
तुमचे नाव आणि संपर्क माहिती द्या.
तुम्ही तुमचे Google खाते देखील वापरू शकता
पोर्टलला तुमच्या स्थानावर (location access) प्रवेश करण्याची परवानगी द्या
साइटवर ध्वज संलग्न (Attach) करा
तुमचे स्थान यशस्वीरित्या पिन केल्यानंतर तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता आणि ते डाउनलोड करू शकता...
मोहिमेसाठी जॉईन व्हा...