पदवीधरांना रु. 80,110 कमविण्याची संधी
LIC हाऊसिंग फायनान्स लि.
एकूण पदसंख्या: 80
पद: असिस्टंट मॅनेजर, असिस्टंट
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
सिलेक्शन : ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखत
पे: रु. 80,110/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
आपल्या मोबाईल वर नोकरीच्या जाहिराती मिळविण्यासाठी...