बँकेत: 8, 10 वी / पदवीधरांसाठी सरळसेवा भरती
दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.
एकूण पदसंख्या: 288
पद: बँकिंग सहायक (233) आणि शिपाई (55)
शिक्षण: बँकिंग सहायक पदाकरिता कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा आणि शिपाई पदाकरिता इयत्ता 8 वी किंवा 10 वी पास असावा.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 5 सप्टेंबर 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी... इथे क्लिक करा...
मोबाईलवर मोफत जाहिराती मिळविण्यासाठी आताच जॉईन व्हा..