मोफत शिका आणि कमवा
Wipro's Work Integrated Learning Program (WILP)
पात्रता: इयत्ता 10 वी, 12 वी, पदवीधर उत्तीर्ण
Job: Information Technology
विद्यावेतन: पाहिले वर्ष - रु. 15,488 आणि 75,000 जॉइनिंग बोनस
दुसरे वर्ष - रु. 17,553
तिसरे वर्ष - रु. 19,618
चौथे वर्ष - रु. 23,000
विप्रोचा वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम पूर्ण झाल्यानंतर वरीष्ठ प्रकल्प अभियंता म्हणून सुमारे 6,00,000 प्रति वर्ष पगार असेल.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे.
सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा... ऑनलाइन अर्ज करण्यासाठी... इथे क्लिक करा...
आपल्या मोबाईल वर मोफत शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी...
https://chat.whatsapp.com/LJMbS6vcJxW6kWq46NbPC8