दरवर्षी दीड लाख रु. स्कॉलरशिप मिळवा
कोटक कन्या स्कॉलरशिप
स्कॉलरशिप रक्कम: 1 लाख 50 हजार प्रति वर्ष
कधीपर्यंत: डिग्री पूर्ण होईपर्यंत
पात्रता: इयता 12 वीत 85 % पेक्षा जास्त मार्क्स
प्रथम वर्ष व्यावसायिक पदवीसाठी प्रवेश घेतलेला असावा, उदा. मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, डिझाइन, एल एल बी इत्यादी
अर्ज कुठे करावा? लागणारी कागदपत्रे, ईमेल, फोन नंबर, इत्यादी सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा... CLICK HERE
आपल्या मोबाईलवर विविध शैक्षणिक योजनांची मोफत माहिती मिळविण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा...