SSC Exam Time Table 2022-23
STAFF SELECTION COMMISSION (SSC)
TENTATIVE CALENDAR OF EXAMINATIONS FOR THE YEAR 2022-2023
Computer Based Examination (CBE)
वर्षभरात केंद्र सरकार स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे विविध पदांची भरती करीत असते.
सन 2022-23 या वर्षभरात कोण कोणत्या परीक्षा होणार आहे.
खालील वेळापत्रकात परीक्षेचे नाव, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक, अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक, परीक्षेचा महिना याबाबत 16 परीक्षांची माहिती देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करताना याचा नक्कीच फायदा होईल...
वेळापत्रक पाहण्यासाठी...
विविध नोकरीच्या जाहिरातीसाठी बघण्यासाठी..