SBI: 'हा' नंबर मोबाईलमध्ये Save करा...
SBI: LAUNCH OF OUR BRAND NEW CONTACT CENTRE: BANKING AS EASY AS 1-2-3-4
SBI : Call Our Brand New Contact Centre Today for...
Banking Services:
1) Account Balance
2) Last Five Transactions
3) ATM Card Blocking
4) Report Unauthorised Transaction
5) TDS Details
6) Cheque Book Issue and Dispatched Status
7) ATM Card PIN Generation
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, आता तुम्ही तात्काळ बँकिंग सहाय्यता मिळवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये फक्त नंबर सेव्ह करावा लागेल. ज्यावर सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येईल.
For more information: see below
स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितले की, बँकेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी तुम्ही 1800 1234 किंवा 1800 2100 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.
-------------------^^^^----------------^^^^-----------------
Join Us:
https://chat.whatsapp.com/DmZScq9vF4a065c4VwPsXK