महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
Quiz: विद्यार्थ्यांना 20 लाख रुपये जिंकण्याची संधी..
इंडियन ऑइल कार्पोरेशन, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांचे संयुक्त विद्यमाने..
आझादी का अमृत महोत्सव - Quiz (प्रश्न मंजुषा स्पर्धा)
विद्यार्थी वयोगट: 13 ते 18 (मुले व मुलींसाठी)
Quiz भाषा: 17 भाषांमधून घेतली जाईल.
आयोजन: जिल्हा, राज्य, क्षेत्रीय व राष्ट्रीय पातळीवर आयोजित केली जाईल.
शिष्यवृत्ती:
1) प्रथम विजेता : रुपये 10 लाख
2) द्वितीय विजेता: रुपये 5 लाख
3) तृतीय विजेता: 2.5 लाख
अन्य प्रोत्साहनपर बक्षिसे..
3 विजेत्या संघास 2 लाख व
4 विजेत्या संघास 1 लाख प्रत्येकी
सहभागी होण्यासाठी अंतिम दिनांक 15 जुलै 2022 आहे.
सहभागी होऊ इच्छुक विद्यार्थी - विद्यार्थिनींनी आपले नामनिर्देशन खालील संकेतस्थळावर करावे..
अधिक सविस्तर माहितीसाठी... CLICK HERE
नामनिर्देशन पुढील संकेतस्थळावर करावे CLICK HERE
नोकरीच्या जाहिरातीसाठी, शैक्षणिक माहितीसाठी जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/EjtLZBehRvGDi8PdANGKGg