Center for Development of Advanced Computing (C-DAC), Pune
प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे
Ministry of Electronics and Information Technology, Government of India
पदसंख्या: 650
पद: प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर / प्रोग्राम मॅनेजर / प्रोग्राम डिलीवरी मॅनेजर / नॉलेज पार्टनर, सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर इत्यादी
शैक्षणिक पात्रता: B.E/ B.Tech किंवा सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी / ME/M.Tech/Ph.D
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2022 आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
जॉईन व्हा: