ITI Electrician साठी सुवर्णसंधी
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (Mahatransco)
पदाचे नाव :- अॅप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता :- ITI इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) ट्रेड उत्तीर्ण
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन- उमेदवारांनी अॅप्रेंटिस पोर्टलवर 20 जुलै पर्यंत अर्ज करुन त्याची प्रिंट घेणे. त्यानंतर जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात अर्ज भरावा. वरील प्रिंट अर्ज आणि नमुन्यातील अर्ज हे दोन्ही संबंधित कागदपत्रे सह जाहिरातीतील पत्त्यावर दिनांक 30 जुलै 2022 पर्यंत पोहचतील असे टपालाने (पोष्टाने) पाठवावे.
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
सरकारी/खासगी नोकरीच्या जाहिरातीसाठी... जॉईन..