तुमचा मोबाईल नंबर ट्रॅक केला जातोय का?...
खालील कोड नंबर टाकून कॉल बटन दाबा.. फक्त 2 मिनिटांत चेक करा..
बाजारातील अनेक ॲप्सच्या मदतीने डेटा चोरणाऱ्या हॅकर्सचा सद्या सुळसुळाट झालाय... तुमचा मोबाईल संवादही गुपचूप रेकॉर्डिंग केला जातो.
कोड *#21# - हा कोड अँड्रॉइड फोनमध्ये डायल करून, तुमचे मेसेज, कॉल किंवा इतर कोणताही डेटा इतरत्र वळवला जात आहे की नाही, हे तुम्ही चेक करु शकता.
कोड *#62# - या कोडच्या मदतीने तुमचा फोन दुसऱ्या नंबरवर रिडायरेक्ट झाला आहे की नाही? हे चेक करु शकता.
कोड ##4636## - या कोडच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनची संपूर्ण माहिती मिळवू शकता.
कोड *#06# - या कोडच्या मदतीने तुम्ही फोनचा आयएमईआय नंबर शोधू शकता. या क्रमांकाद्वारे, तुम्ही सीईआयआरच्या वेबसाइटवर जाऊन तुमच्या हरवलेल्या स्मार्टफोनचे लोकेशन पाहू शकता.
कोड ##002# - तुमचा कॉल डायव्हर्ट होत आहे, अशी शंका असल्यास तुम्ही या कोडच्या मदतीने तुमच्या फोनवरील सर्व फॉरवर्डिंग बंद करू शकता.
विविध माहितीसाठी:... जॉईन