Skip to main content

मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक केले का?

 



आपण मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक केले का? 


Link voter ID and Aadhar card


मोबाईलद्वारे घरबसल्या 5 मिनिटांत करा आधार आणि मतदार कार्ड लिंक...

तीन पद्धतीने आपण लिंक करु शकतो..


बोगस मतदान आणि मतदार यादीतील होणारा गोंधळ रोखण्यासाठी मतदार ओळखपत्र हे आधार कार्डशी लिंक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक कायद्यात बदल केला देखील केला आहे. त्यामुळे आता आपल्याला पॅनकार्ड सारखेच मतदान कार्ड देखील आधार कार्डशी लिंक करावे लागेल, यामुळे मतदान प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होईल.

केंद्रीय मंत्रिमंडळाने तशी परवानगी देखील दिलेली आहे.


असे करा आधार आणि मतदार कार्ड लिंक...


1) पहिली पद्धत..


सर्वप्रथम CLICK HERE 

 Create an account वर क्लिक करा

त्यांनतर इथे तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून Send OTP वर क्लिक करा. आलेला OTP तिथे टाका व Verify वर क्लिक करा.


त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करा.

 

पुढे तुमच्याकडे नाव, आडनाव, मेल/फिमेल टाका. 

उजवीकडील तिन तिंबावर क्लीक करून प्रोफाइल वर क्लिक करा तिथे Voter ID टाकून सबमिट करा.

त्यांनतर समोर आलेल्या डेटाबेसमध्ये तुमची माहिती दिसेल.  

ही माहिती समोर आल्यानंतर डावीकडे दिलेल्या Feed Aadhaar No च्या ऑप्शनवर क्लिक करा. 

आता एक पॉप-अप पेज समोर येईल. तिथे आधार कार्डवरील नाव, आधार नंबर, व्होटर आयडी नंबर, रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकावा लागेल. 

सर्वकाही भरल्यानंतर Submit बटनवर क्लिक करा. 

त्यानंतर तुमचा अर्ज रजिस्टर्ड झाल्याचा मेसेज येईल. 


2) दुसरी पध्दत 


एसएमएसद्वारेही (SMS) आपण मतदानकार्ड आधारशी लिंक करु शकतो.


आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी, एसएमएसद्वारे 166 किंवा 51969 वर <Voter ID No> आणि <Aadhaar Number> पाठवा. 


3) तिसरी पद्धत


फोनकॉलद्वारेही आपण मतदानकार्ड आधारशी लिंक

करु शकतो...


सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत 1950 वर कॉल करून दोन्ही लिंक करु शकता..




आपल्या मोबाईलवर डिजिटल साक्षरता, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा...

https://chat.whatsapp.com/CYbyIw7XftcD53eszwtlOP

Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...