विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्पर्धा: हजारो रुपयांची बक्षिसे जिंका
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2022-23
लेखी स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाणार आहे.
1981 पासून दरवर्षी स्पर्धेचे यशस्वी आयोजन
सहभाग: या वर्षी इयत्ता 6 वी आणि 9 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी फक्त.
सर्व शिक्षण मंडळाचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेचे माध्यम: मराठी व इंग्रजी
राज्य स्तरावर आयोजन: महाराष्ट्रातील सर्व जिल्हे
विज्ञानावर आधारित बहुपर्यायी 100 प्रश्न व 100 गुण : वेळ 90 मिनिटे
पारितोषिक: पहिल्या 10 % विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, प्रमाणपत्र व 3000 रुपये शिष्यवृत्ती; पुढील 60 % विद्यार्थ्यांना रौप्यपदक, प्रमाणपत्र व 2000 रुपये; उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना कांस्यपदक, प्रमाणपत्र व 1000 रुपये.
ऑनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिनांक: 1 ऑगस्ट 2022 आहे.
अधिक माहिती जसे, वेळापत्रक, विभाग, अभ्यासक्रम, प्रवेश नोंदणी प्रक्रिया: 1. शाळेमार्फत 2. वैयक्तिक, शाळा नोंदणी कशी करावी? महत्त्वाच्या सूचना, मोबाईल नंबर इत्यादी सविस्तर माहितीसाठी...
नवनवीन स्पर्धा/ शैक्षणिक माहितीसाठी जॉईन व्हा..
https://chat.whatsapp.com/EjtLZBehRvGDi8PdANGKGg