सरळसेवा प्रवेश भरती
महानगरपालिका, पुणे
गट 2 व गट 3 रिक्त पदे
एकूण पदसंख्या: 448
पद : सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी/वाहतूक नियोजन), सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आदी.
पे : एस-६, १०, १४ आणि १५ प्रमाणे
शैक्षणिक पात्रता : दहावी, संबंधित पदविका, पदवी, उच्च पदवी, इतर (कृपया जाहिरात बघावी)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2022
अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...
आपल्या मोबाईल वर सरकारी/खासगी जाहिराती मिळविण्यासाठी जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/JICDfIhNaQXHuWSoZIMKPw