प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY)
नि:शुल्क प्रशिक्षण
शासनमान्य प्रमाणपत्र
इलेक्ट्रॉनिक्स कोर्स
विद्यार्थी संख्या: 60 (2 बॅच)
प्रशिक्षण कालावधी: 3 महिने
शैक्षणिक पात्रता: 8 वी, 10 वी, 12 वी किंवा पदवी
पत्ता: उत्कर्ष ट्रेनिंग सेंटर अंबड, नाशिक (डी.जी.पी नगर येथील पाण्याच्या टाकी शेजारी, एकदंत कॉलनी प्लॉट नंबर 58, शिवांजली पेट्रोलपंप जवळ) या ठिकाणी हा कोर्स शिकवला जाणार आहे. अधिक माहितीसाठी: 8888799200/ 8975659063 या नंबरवर संपर्क साधू शकता.
जॉईन व्हा...