8 वी, 10 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा साठी सुवर्णसंधी
सैन्य भरती मेळावा, मुंबई
ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे
पद : अग्निवीर-जीडी, टेक्निकल, लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमन
पदसंख्या : भरपूर
वेतन श्रेणी : रु. ३०,००० ते रु. ४०,०००/- पर्यंत
शैक्षणिक पात्रता : आठवी, दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा
वयोमर्यादा : किमान १७½ ते कमाल २३ वर्ष
परीक्षा शुल्क : नाही.
समाविष्ठ जिल्हे : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. ०३ ऑगस्ट २०२२
अधिक माहितीसाठी, भरतीचे ठिकाणासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
विविध नोकरीच्या जाहिरातीसाठी जॉईन व्हा...