वायुदलानंतर आता नौदलातही अग्निवीरांची भरती
अग्निवीर भरतीत 10 वी, 12 वी पास यांना संधी
Indian Navy
भारतीय नौदल
अग्निपथ योजनेंतर्गत नौदलात चार वर्षांसाठी अग्निवीर भरती
पद: AGNIVEER (SSR) AND AGNIVEER (MR)
शिक्षण: 1. इयत्ता 10 वी पास, इयत्ता 12 वी पास
वय: 17 वर्षे 6 महिने ते 23 वर्षे
पगार: पहिले वर्ष - रु. 30,000+ भत्ते
दुसरे वर्ष - रु. 33,000+ भत्ते
तिसरे वर्ष - रु. 36,500+ भत्ते
चौथे वर्ष - रु. 40,000+ भत्ते
*चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि (10 वी पास असणाऱ्याना) इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.
अधिक माहितीसाठी...
CLICK HERE
जॉईन व्हा: